आदर्श प्रकरणी सोमय्यांची पोलिसात तक्रार

आदर्श प्रकरणी सोमय्यांची पोलिसात तक्रार

  • Share this:

Image img_210432_kiritsomiya_240x180.jpg01 जानेवारी : आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, सुनील तटकरे, राजेश टोपे, शिवाजी निलंगेकर आणि बेनामी व्यवहारांत गुंतलेल्या इतरांविरोधात सोमय्या यांनी तक्रार दाखल केलीये.

फसवणूक, अफरातफर तसंच बेनामी व्यवहाराच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कॅगचा अहवाल, लोकलेखा समितीचा अहवाल आणि आदर्श आयोगाच्या अहवालाव्यतिरिक्त आणखी काही पुरावे यासाठी देण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे.

First published: January 1, 2014, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading