वीजदर कमी करू - अजित पवार

  • Share this:

Image img_148682_ajitdada_240x180.jpg11 डिसेंबर : राज्यातले सगळ्या प्रकारचे विजेचे दर कमी करण्याचे आश्वासन ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलं आहे. वीजदराबाबत सरकारने राणे समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आला की वीजदर कमी करू, असं नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनात ते म्हणाले.

 आज अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विदर्भाचे प्रश्न सोडवण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला आणि या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे विधानसभा दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2013 12:39 PM IST

ताज्या बातम्या