'अनब्रेकेबल' मेरी कॉम

'अनब्रेकेबल' मेरी कॉम

  • Share this:

marykom4-dec1011 डिसेंबर : भारताची ऑलिम्पिक मेडल विजेती आणि पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या बॉक्सर मेरी कॉमच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा काल मंगळवारी पार पडला. मुंबईत एका शानदार कार्यक्रमात बिग बींच्या हस्ते मेरी कॉमच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.   असं या आत्मचरित्राचे नाव आहे.

 

मेरी कॉमच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाचे चित्रण या पुस्तकात क रण्यात आले आहे. या पुस्तकात तिचे सुरुवातीचे दिवस, प्रतिकुल परिस्थितीवर मात करत तिने मणिपूरमध्ये तयार केलेले बॉक्सिंग कल्चर ते ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकण्यापर्यंतचा हा मेरी कॉमचा यशस्वी प्रवास 'अनब्रेकेबल' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

First published: December 11, 2013, 10:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading