अभिजीत सावंत लॉटरीद्वारे रुपेरी पडद्यावर

15 फेब्रुवारी मुंबईविनोद घाटगे इंडियन आयडलचा विजेता अभिजीत सावंत आता अभिनेता बनून आपल्यासमोर येत आहे. लॉटरी सिनेमात तो मुख्य रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं प्रमोशनही तो त्याच्याच गाण्यांमधून करतोय. अभिजीत सावंत त्याच्या लॉटरी सिनेमाच्या प्रमोशनसाठी मैदानात उतरला आहे. नुकतचं त्यानं या सिनेमातील गाण्यांचा स्टेज शो केला. यावेळी या सिनेमाच्या टिमबरोबरच श्रेयस तळपदेही उपस्थित होता. अभिजीतला त्याने भरभरून शुभेच्छा दिल्या.या सिनेमाचं नावं जरी लॉटरी असलं तरी अभिजीतला ही बंपर लॉटरी लागतेय का हे 6 मार्चला सिनेमा रिलीज झाल्यानंतरच समजेल. तोपर्यंत तरी अभिजीतला 'लॉटरी लगा दे मौला' एवढंच म्हणत रहावं लागणार आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2009 10:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading