बाफ्टा अवॉडर्समध्येही स्लमडॉगची धूम

बाफ्टा अवॉडर्समध्येही स्लमडॉगची धूम

9 फेब्रुवारीस्लमडॉग मिलेनियरनं आपल्या अवॉर्ड्सच्या यादीत आणखी भर घातली आहे. गोल्डन ग्लोबनंतर बाफ्टा अवॉडर्समध्येही स्लमडॉग मिलेनियरची चलती आहे. स्लमडॉगला 7 कॅटेगरीजमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा बाफ्टा अवॉर्ड मिळाला आहे. ए.आर.रेहमानला उत्कृष्ट संगीतासाठी बाफ्टा अवॉर्ड मिळाला आहे. हा अवॉर्ड मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. याचबरोबर स्लमडॉगचे दिग्दर्शक डॅनी बोयल यांनाही दिग्दर्शनासाठी अवॉर्ड मिळाला.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2009 06:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading