सावरकरांच्या 'सहा सोनेरीपाने'पुस्तकाला छावाचा विरोध

सावरकरांच्या 'सहा सोनेरीपाने'पुस्तकाला छावाचा विरोध

  • Share this:

svarkar book24 ऑक्टोबर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेल्या भारतीय इतिहासातील 'सहा सोनेरी पानं' या पुस्तकाला छावा संघटनेनं विरोध केलाय.

 

पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करणारा मजकूर असल्याचा आरोप त्यांनी केलाय. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात पुस्तकाची होळी करण्याचं आंदोलन हाती घेतलाय. मुंबईतल्या दादर इथल्या सावरकर स्मारकासमोरही छावा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पुस्तक जाळण्याचा प्रयत्न केला.

 

पण त्याअगोदरच पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतला. या पुस्तकात कल्याणच्या सुभेदाराच्या सुने संदर्भात या पुस्तकात मजकूर असून त्याला छावा संघटनेनं विरोध केलाय. हे पुस्तकचं प्रकाशित झालंय. जर हे पुस्तक ज्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलं असेल तिथे आम्ही अशाच पद्धतीने विरोध करु असा इशारा छावा संघटनेनं दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2013 08:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading