94वं नाट्य संमेलन यंदा पंढरपुरात

94वं नाट्य संमेलन यंदा पंढरपुरात

  • Share this:

natya samelan21 ऑक्टोबर : 94 वं अखिल भारतीय नाट्य संमेलन यंदा पंढरपूरला होणार आहे. मुंबईत झालेल्या नाट्य मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान हे नाट्य संमेलन होणार आहे.

 

नाट्यसंमेलनाचं आयोजकत्व ठरवण्यासाठी 6 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज ही बैठक मुंबईत घेण्यात आली. नाट्यसंमेलन नागपूरला व्हावं की पंढरपुरला यावरुन बराच वाद होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2013 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...