जगातल्या सर्वात सेक्सी मॉडेलपैकी एक आहे ही अर्जुन रामपालची नवी गर्लफ्रेंड

मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स ही अर्जुनची नवी गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतेच या दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2019 07:03 PM IST

जगातल्या सर्वात सेक्सी मॉडेलपैकी एक आहे ही अर्जुन रामपालची नवी गर्लफ्रेंड

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे चांगलाच चर्चेत आहे. मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स ही अर्जुनची नवी गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे. नुकतेच या दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

अर्जुन त्याची कथित प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत वांद्र्यात फिरताना दिसला.

अर्जुन रामपालची ही नवी गर्लफ्रेंड सुप्रसिद्ध मॉडेल असल्याचं म्हटलं जातं.

Loading...

जगातील १०० सेक्सी महिलांमध्ये गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचं नावंही आहे.

बी-टाऊनमध्ये सुरू असलेल्या चर्चांनूसार अर्जुन आणि गॅब्रिएला एकाच घरात राहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...