19 एप्रिल : जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत दानवेंचे कधीकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.