अखेर अंशुलानेही मलायकाला वहिनी म्हणून स्वीकारलं? अर्जुनसमोरचं उघड केली त्याची गुपीतं

मलायका सलमानच्या भावाची बायको होती आणि अरबाज आणि मलायकाचं नातं तुटायला अर्जुन जबाबदार असल्याचं सलमानला वाटत आहे.

  • Share this:

अर्जुन कपूर सध्या त्याची कथित गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन मलायका आणि तिचा मुलगा अरहानसोबच लंच डेटला गेला होता. अर्जुन आणि मलायका एकमेकांच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत.

अर्जुन आणि मलायकाने आपल्या नात्याला अजून अधिकृत मंजूरी दिलेली नाही. नुकताच अर्जुन त्याची छोटी बहीण अंशुला कपूरसोबत एका चॅट शोमध्ये गेला होता. इथे अंशुलाने अर्जुनच्या गर्लफ्रेंडबद्दल अनेक गुपीतं उघड केली.

जेव्हा अंशुलाला विचारण्यात आलं की, तिला अर्जुनची कोणती गर्लफ्रेंड आवडते, त्यावर अंशुला म्हणाली की, ‘मला अर्जुनच्या सगळ्याच गर्लफ्रेंड आवडतात. माझी त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंडसोबत मैत्री आहे.’ अंशुलाच्या या उत्तरावरून असं वाटतं की ती अर्जुन आणि मलायकाच्या नात्याबद्दलही समाधानी आहे.

हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की, अर्जुनची पहिली गर्लफ्रेंड सलमान खानची बहीण अर्पिता खान होती. अर्जुनने एका मुलाखतीत म्हटलं की, ‘या नात्याबद्दल मी फार गंभीर होतो. आम्ही दोघं १८ वर्षांचे असताना एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.’

अर्जुन पुढे म्हणाला की, ‘मी सलमानच्याही फार जवळ होतो. सलमानचा मैंने प्यार क्यों किया सिनेमाच्या सेटवर आम्ही भेटलो होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांना दोन वर्ष डेट केलं.’

सध्या सलमान अर्जुनवर फार नाराज आहे. कारण मलायका सलमानच्या भावाची बायको होती आणि अरबाज आणि मलायकाचं नातं तुटायला अर्जुन जबाबदार असल्याचं सलमानला वाटत आहे.

साधारणपमने दोन वर्षांपूर्वी मलायकाने अरबाजला घटस्फोट दिला होता. सध्या ती मुलगा अरहानसोबत एकटी राहत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुनचं हे नातं त्याचे वडील बोनी कपूर यांना अजिबात मान्य नाही. मलायका ही अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 02:39 PM IST

ताज्या बातम्या