मलायका अरोरासाठी अर्जुनने सोडलं सुनील शेट्टीच्या मुलीला?

बी-टाऊनमधील चर्चेनुसार अर्जुन आणि अथियाचं नातं तुटायला मलायका अरोरा कारणीभूत होती.

  • Share this:

अर्जुन कपूर सध्या मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे भलताच चर्चते आहे. याआधी तो अभिनेत्री आथिया शेट्टीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होता.

दोघं अनेकदा पार्टीत एकत्र यायचे आणि एकत्रच बाहेर पडायचे. मीडिया रिपोर्टनुसार अर्जुनच्या आयुष्यात मलायका आल्यानंतर आथिया आणि अर्जुनच्या वाटा वेगळ्या झाल्या.

आता तर असंही म्हटलं जातं की, दोघांनी एकमेकांसोबत बोलणं जवळपास बंद केलं आहे. जेव्हा अर्जुन आणि आथिया रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा आथिया अनेकदा अर्जुनच्या जुहूच्या घरी जायची. यावेळी अर्जुनची बहीण अंशुला आणि तिच्याच चांगली मैत्रीही झाली. ब्रेकअपनंतरही त्या दोघी अजूनही चांगल्या मैत्रिणी आहेत.

Loading...

रिपोर्ट्सनुसार, अर्जुनच्या आयुष्यात मलायका आल्यानंतर दोघांमधले अंतर वाढत गेले. मलायकाने अर्जुनवर दबाव टाकत आथियापासून दूर रहायला सांगितले. आथिया ही सुनिल शेट्टीची मुलगी आहे. सध्या मलायका आणि अर्जुन अनेकदा लंच आणि डिनरला एकत्र दिसतात.

अर्जुन आणि मलायका लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावर्षी लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याटी चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये आहे.

दिवसाआड एकत्र प्रसारमाध्यमांसमोर येणाऱ्या मलायका आणि अर्जुन आपल्या नात्याबद्दल अजून स्पष्टपणे बोलले नाहीत. मात्र वेळोवेळो दोघंही सोशल मीडियावर एकमेकांना कमेंट करून सपोर्ट करताना दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...