‘इंडियाज मोस्ट वॉण्टेड’ सिनेमाच्या स्क्रीनिंगला अर्जुनसोबत होती मलायका, अंशुला

स्कीनिंगला अर्जुन कुटुंबासोबत नाही तर कथित प्रेयी मलायका अरोरासोबत आला होता.

  • Share this:

अर्जुन कपूरने आपल्या जवळच्या मित्र- परिवारासाठी आगामी इंडियाज मोस्ट वॉन्टेड सिनेमाचं खास स्क्रीनिंग ठेवलं होतं. यावेळी अर्जुनच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत त्याचे जवळचे मित्र- मैत्रिणीही सिनेमा पाहायला आवर्जुन उपस्थित राहिले होते. (छाया सौजन्य- विरल भयानी)

येत्या २४ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. स्कीनिंगला अर्जुन कुटुंबासोबत नाही तर कथित प्रेयी मलायका अरोरासोबत आला. (छाया सौजन्य- विरल भयानी)

स्क्रीनिंगवेळी मलायका फार सुंदर दिसत होती. यावेळी तिने निळ्या रंगाचा वनपिस घातला होता. सोशल मीडियावर सध्या दोघांचे एकत्र फिरतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. (छाया सौजन्य- विरल भयानी)

स्क्रीनिंगला अर्जुनची बहीण अंशुलाही आली होती. यावेळी ती फार सिंपल लुकमध्ये दिसत होती. अर्जुनचे वडील बोनी कपूरही आले होते. जावेद अख्तर यांच्यासोबत बोनी यांनी मीडियासाठी की फोटो दिले. (छाया सौजन्य- योगेन शहा)

अर्जुनची बहीण खुशी कपूर तसेच वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलालही स्क्रीनिंगसाठी पोहोचले होते. दिग्दर्शक करण जोहरही सिनेमा पाहायला आला होता. (छाया सौजन्य- योगेन शहा)

अर्जुनची चुलत बहीण सोनम कपूरही खास स्क्रीनिंगसाठी पोहोचली. यावळचा तिचा लुक फार भन्नाट होता. (छाया सौजन्य- विरल भयानी)

(छाया सौजन्य- योगेन शहा)

(छाया सौजन्य- योगेन शहा)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या