अरबाजच्या बँक अकाऊंटमध्ये ‘ठण ठण गोपाळ?’ करिना कपूरला विश्वासच बसला नाही

यादरम्यान करिनाने ट्रोलरच्या त्या ट्वीटला उत्तर दिलं ज्यात अरबाजच्या बँक बॅलन्सची थट्टा उडवली गेली.

  • Share this:

अरबाज खान सध्या त्याच्या नव्या टॉक शो ‘पिंच’मुळे चर्चेत आला आहे. त्याच्या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये करिना कपूर आली होती. यादरम्यान करिनाने ट्रोलरच्या त्या ट्वीटला उत्तर दिलं ज्यात अरबाजच्या बँक बॅलन्सची थट्टा उडवली गेली. अरबाजच्या बँक अकाऊंटमध्ये पैसेच नसल्याचा ट्रोलरने दावा केला होता.

ट्वीटमध्ये लिहिले की, ‘सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी अरबाजचे बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर त्याच्याविरोधातील सर्व खटले थांबवले आहेत. तसेच हवालदार पाटील यांनी अरबाजला एक बीडी आणि १०० रुपये देत म्हटले की, हे घे.. बँकेत किमान रक्कम ठेवत जा, नाही तर दंड लागेल.’

ट्रोलरचे हे ट्वीट वाचून अरबाज हसला आणि नंतर म्हणाला की, ‘तो खरं बोलतोय माझ्या अकाऊंटमध्ये काहीच पैसे नाहीयेत.’

अरबाजच्या या वक्तव्यावर करिनाचा विश्वास बसला नाही आणि ती म्हणाली की, ‘असं होऊच शकत नाही. तू दोन सुपरहिट सिनेमे तयार केले आहेस.’

हे ट्वीट तेव्हाचं आहे जेव्हा अरबाजचं नाव आयपीएलमधील सट्टेबाजीत समोर आलं होतं. स्वतः अरबाजने तो सट्टा लावत असल्याची कबूली दिली. यात तो ३ कोटी रुपये हरला होता. ठाणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.

अरबाजच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर दबंगच्या तिसऱ्या भागाची तो निर्मिती करणार आहे. यात सलमान खान चुलबुल पांडेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 08:16 PM IST

ताज्या बातम्या