अनुष्का शर्माचा देशातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश

या यादीत समावेश झालेली अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे.

  • Share this:

अभिनेत्री अनुष्का शर्माचा फॉर्च्यून इंडियाच्या देशातील 50 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

2008मध्ये शाहरुख खानच्या रब ने बना दी जोडी या सिनेमातून करिअरची सुरुवात करणारी अनुष्का या यादीत 39 व्या स्थानावर आहे. याशिवाय या यादीत समावेश झालेली अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे.

ही यादी भारतातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या व्यापार कौशल आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रभाव याच्या आधारावर ठरवली जाते. या यादीत अनुष्काचा समावेश करण्यात आला आहे.

फॉर्च्यून इंडियानं लिहिलं, अनुष्का फक्त तिच्या फॅशन रेंज आणि ब्रँडचा ओळखीचा चेहरा नाही तर ती एक निर्माता सुद्धा आहे.

अनुष्कानं वयाच्या 25 व्या वर्षी क्लीन स्लेट फिल्मची स्थापना केली.त्यानंतर या कंपनीनं 'एनएच 10', 'फिल्लौरी'  'परी' या सिनेमांची निर्मिती केली.

सध्या अनुष्का नेटफ्लिक्सची फिचर फिल्म 'बुलबुल' आणि वेब सीरिज 'माई'वर काम करत आहे. याशिवाय प्राइम व्हिडीओसाठी एका वेब सीरिजची निर्मिती अनुष्काच्या कंपनीकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Sep 23, 2019 08:34 AM IST

ताज्या बातम्या