Elec-widget

आलिया फॉलो करतेय रणवीर सिंगचं ड्रेसिंग, तुम्ही पाहिलंत का?

बॉलिवूड स्टार अनेकदा एअरपोर्टवर स्पॉट होतात. नुकतीच अनुष्का शर्मा मुंबई एअरपोर्टवर नवरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत दिसली.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टही नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी आलियाचा ड्रेस पाहून तिने रणवीर सिंगसारखाच ड्रेस घातल्याचं दिसत होतं.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नाही मुंबईत स्टायलिश अंदाजात दिसली.

Loading...

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन- नंदाही मुंबईत दिसली.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूरही यावेळी स्पॉट झाली.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावही मुंबई एअरपोर्टवर दिसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...