जेव्हा अण्णा हजारे होतात फोटोग्राफर...

राळेगण सिद्धी परिसरातील पाणलोटाची पाहणी करत असताना अण्णा हजारे यांचा काढलेला फोटो

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2019 06:21 PM IST

जेव्हा अण्णा हजारे होतात फोटोग्राफर...

उपोषणाला बसणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा एक वेगळाच चेहरा पाहायला मिळाला. अण्णाहजारे यांनी आज राळेगण सिद्धी परिसरातील पाणलोटाची पाहणी केली. यावेळी ते स्वत: कॅमेऱ्याने फोटो काढताना दिसले.

अण्णा हजारे म्हटलं की आठवण होते ती त्यांच्या उपोषणाची. देशात घडणाऱ्या अनेक चुकीच्या मुद्द्यांवर, भ्रष्टाचारावर अण्णा हजारे यांनी आवाज उठवला.

आपला आवाज दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या कानी पोहोचावा यासाठी अन्ना हजारे यांनी बेमुदत उपोषणं केली. त्यात त्यांचे अनेक फोटो आपण पाहिले असतील. पण अण्णा स्वत: निसर्गाचा फोटो काढत आहेत. हे पहिल्यांदाच घडलं.

आपला आवाज दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या कानी पोहोचावा यासाठी अन्ना हजारे यांनी बेमुदत उपोषणं केली. त्यात त्यांचे अनेक फोटो आपण पाहिले असतील. पण अण्णा स्वत: निसर्गाचा फोटो काढत आहेत. हे पहिल्यांदाच घडलं.

राळेगण सिद्धी परिसरातील पाणलोटाची पाहणी करत असताना अण्णा हजारे यांचा काढलेला फोटो

राळेगण सिद्धी परिसरातील पाणलोटाची पाहणी करत असताना अण्णा हजारे यांचा काढलेला फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...