पाहा PHOTO : नैराश्यामुळे प्राणीही करतात आत्महत्या, या घटनांमुळे झालं सिद्ध

कोणत्यातरी कारणामुळे नैराश्य आलं तर आत्महत्या करण्याच्या घटना माणसांच्याच बाबतीत घडतात, असं नाही. प्राण्यांमध्येही ही प्रवृत्ती आढळून येते. त्यातही सस्तन प्राण्यांमध्ये हे प्रमाण जास्त आढळतं.

  • Share this:

अमेरिकेतल्या एका रिपोर्टनुसार, गेल्या 10 वर्षांत प्राण्यांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आत्महत्या करणाऱ्या प्राण्यांमध्ये सस्तन प्राण्यांचं प्रमाण जास्त आहे.

तुर्कीमध्ये 1500 मेंढ्यांनी डोंगरकड्यावरून उड्या घेऊन आत्महत्या केली होती. या मेंढ्यांना चरायला सोडलं होतं पण त्यांनी एकत्र आत्महत्या केली.

डॉल्फिन ट्रेनर रिचर्ड ऑबेरॉय यांनाही असाच अनुभव आला. कॅथी नावाच्या  डॉल्फिनच्या मादीने एक दिवस आत्महत्या केली. ते म्हणाले, ज्यादिवशी कॅथीने आत्महत्या केली त्यादिवशी ती खूप उदास होती.

डॉल्फिन ट्रेनर रिचर्ड ओबेरॉय यांनाही असाच अनुभव आला. कॅथी नावाच्या डॉल्फिनच्या मादीने एक दिवस आत्महत्या केली. ते म्हणाले, ज्यादिवशी कॅथीने आत्महत्या केली त्यादिवशी ती खूप उदास होती.

आसाममध्ये जतिंगा नावाच्या एका गावातली कछार नावाची एक रहस्यमय दरी आहे.  या दरीमध्ये पक्षी सामूहिक आत्महत्या करतात, असं म्हटलं जातं. पण या रहस्याचा उलगडा झालेला नाही.

न्यू फाउंडलंड प्रजातीच्या एका कुत्र्यानेही आत्महत्या केली. हा कुत्रा आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधी कमी अॅक्टिव्ह होता. त्याने पाण्यात उडी मारून स्वत:चा जीव संपवला.

8 नोव्हेंबर 2011 मध्ये 61 देवमासे एकत्र न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर आले. यातले केवळ 18 च देवमासे वाचले. या देवमाशांनी असं का केलं याचं कोणतंही कारण कळू शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 06:00 PM IST

ताज्या बातम्या