S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पोलिसांनी पैसे कसे खावे यावर ट्रेनिंग सुरू आहे - अनिल गोटे
  • VIDEO: पोलिसांनी पैसे कसे खावे यावर ट्रेनिंग सुरू आहे - अनिल गोटे

    News18 Lokmat | Published On: Dec 26, 2018 02:11 PM IST | Updated On: Dec 26, 2018 02:11 PM IST

    धुळे, 26 डिसेंबर : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आढावा बैठक सुरू झाली. या बैठकीला जाऊ न दिल्याचा राग अनिल गोटेंनी काढला. पैसे कसे खावेत याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जात असल्याची टीका करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close