१२ वर्षांनी लहान नवऱ्याला घराबाहेर काढण्याचा या अभिनेत्रीवर होता आरोप

या सगळ्यात प्रेक्षकांनी अमृताची जोडी सनी देओलसोबत सर्वाधिक पसंत केली.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 02:41 PM IST

१२ वर्षांनी लहान नवऱ्याला घराबाहेर काढण्याचा या अभिनेत्रीवर होता आरोप

साधारणपणे ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या अमृता सिंगचा आज ६१ वा वाढदिवस आहे.

अमृताने ३६ वर्षांपूर्वी बेताब सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ९० च्या दशकात आपल्या बोल्ड आणि निर्भीड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत रहायची.

त्याकाळात बॉलिवूडमधील प्रत्येक प्रसिद्ध दिग्दर्शकाला आणि अभिनेत्याला अमृता सिंगसोबत काम करावं असं वाटायचं.

Loading...

देओलसोबत पसंत केली. सनी देओल, विनोद खन्ना आणि क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यासोबत तिच्या अफेअरच्या चर्चाही बी- टाऊनमध्ये रंगल्या होत्या.

या सगळ्यात प्रेक्षकांनी अमृताची जोडी सनी देओलसोबत सर्वाधिक पसंत केली. या पंजाबी मुलीला पसंत आला तो बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान. सैफ आणि अमृताच्या वयात तब्बल १२ वर्षांचं अंतर होतं. मात्र प्रेमात त्यांना हे अंतर कधीच दिसलं नाही.

दोघांनी लग्न तर केलं. मात्र त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर २००४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांचं लग्न अतिशय खराब परिस्थितीत तुटलं.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला होता की, अमृता त्याला घरातून बाहेर काढायची. तसेच सतत शिव्या द्यायची आणि अपमानित करायची असे गंभीर आरोप सैफने अमृतावर केले.

अमृताने लग्नानंतर सिनेमांत काम करणं सोडून दिलं होतं. सैफ- अमृताची सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.

साराने नुकतेच सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिचा स्वतःचा तगडा फॅन ग्रुपही आहे. सारा जेव्हापासून सिनेसृष्टीत आली, प्रत्येकाने ती अमृतासारखीच दिसते असं कौतुकाने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...