S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आनंद अडसूळ यांचं नवनीत राणांना जशास तसं उत्तर
  • VIDEO : आनंद अडसूळ यांचं नवनीत राणांना जशास तसं उत्तर

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 09:46 PM IST | Updated On: May 21, 2019 09:56 PM IST

    मुंबई, 21 मे : अमरावती मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात आनंदराव अडसूळ हे युतीचे उमेदवार होते. एक्झिट पोलच्या अंदाजात नवनीत राणा या डेंझर झोनमध्ये आहे. राणा यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला आज अडसूळ यांनी जशास तसे उत्तर दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close