• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'डोली चली ससुराल', मिताली निघाली ठाकरेंच्या घरी
  • VIDEO: 'डोली चली ससुराल', मिताली निघाली ठाकरेंच्या घरी

    News18 Lokmat | Published On: Jan 27, 2019 07:31 PM IST | Updated On: Jan 27, 2019 07:31 PM IST

    मुंबई, 27 जानेवारी : जवळपास महिनाभरापासून कृष्णकुंजवर ज्याची लगबग सुरू होती तो क्षण अखेर आज आला. राज ठाकरे सासरेबुवा झाले तर शर्मिला ठाकरे सासूबाई. कारण राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे हे विवाहबंधनात अडकलेत. मुंबईतल्या लोअर परळ परिसरातल्या सेंट रेजिसमध्ये मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलं. या लग्नासाठी प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींनी आवर्जून हजेरी लावली. मुहूर्ताच्या ठोक्यावर थोरले ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्यसह हजर झाले. याशिवाय सगळे राजकीय हेवेदावे बाजुला ठेवून प्रमुख राजकीय नेते वधु-वराला आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला उपस्थित होते. राजकीय नेत्यांशिवाय सचिन तेंडुलकर, आशा भोसले, रतन टाटा, बाबासाहेब पुरंदरे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गजही अमित आणि मितालीच्या लग्नाला उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading