7 तास काम करून ऑफिसबाहेर पडले अमित शहा, असा होता पहिला दिवस...

केंद्रीय गृहमंत्री या नात्याने अमित शहांनी आज पदभार स्वीकारला. गृहमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं नॉर्थ ब्लॉकमधल्या कार्यालयात स्वागत केलं. अमित शहांनी आज पहिल्या दिवशी तब्बल 7 तास काम केलं.

  • Share this:

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं त्यांच्या कार्यालयाच्या आवारात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केलं.

नव्याने पदभार स्वीकारणाऱ्या अमित शहांचं केंद्रीय गृहसचिवांनी स्वागत केलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शहा यांच्यावर गृहमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी आहे. आज त्यांच्या कामाचा पहिला दिवस होता.

भाजपचे नेते अमित शहा यांनी आज केंद्रीय गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

अमित शहांनी गृहमंत्री म्हणून नॉर्थ ब्लॉकमधल्या कार्यालयात कामाला सुरुवात केली.

केंद्रीय गृहमंत्री या नात्याने अमित शहांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीही घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या