• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अधिकाऱ्यांना खुर्चीसह पेटवू, सेना आमदाराची धमकी
  • VIDEO : अधिकाऱ्यांना खुर्चीसह पेटवू, सेना आमदाराची धमकी

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 07:25 PM IST | Updated On: Nov 3, 2019 07:25 PM IST

    औरंगाबाद, 03 नोव्हेंबर : ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज वसुली नोटीस पाठवणाऱ्या बँक आणि अधिकाऱ्यांना पेटवून लावू अशी धमकी सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी दिली. आज उद्धव ठाकरे यांनी कर्ज वसुली नोटीस शेतकऱ्यांना पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांना बघून घेऊ, अशी ताकीद दिली. त्यानंतर सेनेचे आमदार आणि औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाल्हाध्यक्ष यांनी बँकांची नोटीसची होळी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी