Amazon Summer Sale 2019 : या स्मार्टफोनवर उद्यापासून मिळणार मोठा डिस्काउंट

हा उन्हाळी धमाका 'अॅमेझॉन प्राइम'वर 3 मे पासून तर 'अॅमेझॉन इंडिया'वर 4 मे पासून सुरू होणार आहे. \

  • Share this:

Amazon India वर शनिवार 4 मे पासून Summer Sale 2019 सुरू होणार आहे. यानिमित्तानं जवळपास सर्वच प्रोडॉक्ट्सवर भारी डिस्काउंट दिला जाणार आहे. सेल सुरू होण्याआधी 'अॅमेझॉन'ने या सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सचा खुलासा केला आहे. तर, आज आम्ही तुम्हाला या सेलमध्ये कोणता स्मार्टफोन किती रुपयांत खरेदी करता येईल हे सांगणार आहोत. तसंच जर तुम्ही SBI क्रेडिटकार्ड वापरणार असाल तर तुम्हाला 10 टक्के सवलत दिली जाणार आहे.

Amazon Summer Sale 2019 मध्ये OnePlus 6T चा (8 GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोअरेज) असं व्हेरियंट असलेला स्मार्टफोन तुम्ही 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. हा फोन स्टॉकमध्ये उपलब्ध असल्याचं अॅमेझॉनने स्पष्ट केलं असल्यामुळे सेल सुरू होताच स्कॉक आउट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. Amazon Summer Sale 2019 हा सेल 'अॅमेझॉन इंडिया'वर 4 मे पासून तर 'अॅमेझॉन प्राइम'वर हा सेल 3 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.

Amazonच्या सेलमध्ये Samsung Galaxy M20 हा स्मार्टफोनवर पहिल्यांदाच डिस्काऊंट दिला जाणार असल्यामुळे हा स्मार्टफोन तुम्हाल 9,990 रुपयांला खरेदी करता येईल. यासाठी नो कॉस्ट ईएमआई ऑफर देण्यात आली आहे. तसंच Xiaomi चा Redmi 6 हा स्मार्टफोन 6,999 रुपयांत, Redmi 6A हा स्मार्टफोन 5,499 रुपयांत तुम्हाला खरेदी करता येईल. स्मार्टफोनच्या या यादीमध्ये Xiaomi चा Mi A2 हा स्मार्टफोनसुद्धा आहे जो पहिल्यांदाच 10,999 रुपयांत तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येईल. तसंच Honor 9N हा स्मार्टफोन 9,499 रुपयांत तुम्हाला खरेदी करता येईल.

Amazon Summer Sale मध्ये भरघोस डिस्काऊंटवरव मिळणार असलेल्या स्मार्टफोनच्या यादीमध्ये Redmi 6 Pro आणि Redmi Y2 हे सुद्धा आहेत. यापैकी कोणताही एक फोन तुम्हाला 9,999 रुपयांत खरेदी करता येईल. Vivo V9 हा स्मार्टफोन 15,990 रुपयांत, Honor 8x हा स्मार्टफोन 12,999 रुपयांत, Huawei Y 9 (2019) हा स्मार्टफोन 13,990 रुपयांत, Honor Play हा स्मार्टफोन 13,999 रुपयांत, Honor 10 Lite हा फोन 10,999 रुपयांत, तर XOLO चा लेटेस्ट स्मार्टफोन Xolo ZX हा 10,499 रुपयांत तुम्हाला खरेदी करता येईल.

नुकतेच लाँच झालेले स्मार्टफोनसुद्धा Amazon Summer Sale 2019 ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Samsung चा Galaxy S10 हा 71,000 रुपयांचा स्मार्टफोन 61,900 रुपयांत खरेदी करता येईल. तसंच या फोनसाठी एक्सचेंज ऑफर देखील आहे. त्यात 6000 रुपयांपर्यंत तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट मिळवता येईल. Huawei P30 Pro हा स्मार्टफोन 71,000 रुपयांत खरेदी करता येईल. या स्मार्टफोनबरोबर तुम्हाला 15,000 रुपये किमतीचं स्मार्टवॉच फक्त 2,000 रुपयांत खरेदी करता येईल.

Amazon Summer Sale 2019 मध्ये Samsung Galaxy A50 हा स्मार्टफोन 19,990 रुपये, Vivo V15 Pro हा स्मार्टफोन 28,990 रुपये, Oppo F11 Pro हा स्मार्टफोन 24,990 रुपये आणि Huawei P30 Lite 19,990 रुपयांत तुम्हाला खरेदी करता येईल. तसंच Samsung Galaxy S9 हा स्मार्टफोन 39,900 रुपयाला आणि Apple चा iPhone X 69,999 रुपयांत तुम्हाला खरेदी करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2019 06:14 PM IST

ताज्या बातम्या