• होम
  • व्हिडिओ
  • या कचोरीवाल्याचं उत्पन्न ऐकून तुम्हीही पडला चाट
  • या कचोरीवाल्याचं उत्पन्न ऐकून तुम्हीही पडला चाट

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 11:10 PM IST | Updated On: Jun 26, 2019 11:10 PM IST

    अलीगढ, 26 जून : एका कचोरीवाल्याच्या दुकानावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही. मात्र उत्तर प्रदेशातल्या एका कचोरीवाल्याला इन्कम टॅक्स विभागाने नोटीस दिलीय. त्याचं वर्षाला 60 लाखांचं उत्पन्न असल्याचा दावा इन्कम टॅक्स विभागाने केलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी