आलियापासून अक्षय कुमारपर्यंत हे बॉलिवूड कलाकार भारतात देऊ शकत नाहीत मत

दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवरी, १९८६ मध्ये कोपनहेगन, डेनमार्क येथे झाला.

  • Share this:

दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवरी, १९८६ मध्ये कोपनहेगन, डेनमार्क येथे झाला. जन्मानंतर दीपिका वर्षभरता कुटुंबासोबत बंगळुरूला शिफ्ट झाली. यानंतर तिचं संपूर्ण शिक्षण सोफिया हायस्कुलमध्ये झाले. सध्या दीपिका बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिने ‘ओम शांती ओम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान, श्रेयस तळपदे होता.

कतरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. कतरिनाचे वडील काश्मिरमधील एक व्यावसायिक आहेत. तर तिची  आई वकील आहे शिवाय ती एनजीओही चालवते. वयाच्या १४ व्या वर्षी कतरिनाने एक ब्युटी काँटेस्ट जिंकली होती. यानंतर तिने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. हिंदी सिनेमांत काम करण्यापूर्वी कतरिनाने ‘मल्लीस्वरी’ या तेलगु सिनेमात काम केलं होतं.

जॅकलीन फर्नांडिसचा जन्म ११ ऑगस्ट १९८५ मध्ये मनामा (बहरीन) येथे झाला. तिचे वडील एलरॉय फर्नांडिस हे श्रीलंकन तमिळ आहेत. जॅकलीन मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली. २००६ मध्ये जॅकलीन मिस यूनिव्हर्स श्रीलंकाही झाली होती. २००९ मध्ये ‘अलादीन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज जॅकलिनने बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. तिला ‘जॅक ऑफ हार्ट्स’ असंही म्हटलं जातं.

नरगिस फाखरीचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. तिचे वडील प्रसिद्ध व्यावसायिक होते आणि आई पोलीस अधिकारी होती. नरगिसने तिच्या करिअरची सुरुवात वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी केली. २००९ मध्ये ती किंगफिशर कॅलेंडवर झळकली होती. तिच्या अनोख्या अंदाजावर फिदा होत दिग्दर्शत इम्तियाज अलीने तिला रॉकस्टार सिनेमासाठी साइन केले.

सनी लियोनीचं मूळ नाव करनजीत कौर वोहरा आहे. तिचा जन्म सर्निया (ओंटारियो, कॅनडा) येथे एका शिख घरात झाला. २०११ मध्ये ती पहिल्यांदा बिग बॉस ५ मध्ये दिसली होती. यानंतर तिची बॉलिवूडमध्ये एण्ट्री झाली.

अक्षय कुमारचं मूळ नाव राजीव हरीओम भाटिया आहे. त्याचा जन्म अमृतसरमध्ये झाला. त्याचे वडील एक लष्कर अधिकारी होते. अक्षयला कॅनडाचे नागरिकत्त्व सन्मानात मिळाले होते. त्याला कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ विंडसरकडून ऑनररी डॉक्टरेट पदवी दिली आहे. यानंतर त्याला कॅनडाचं नागरिकत्त्व मिळालं.

आलिया भट्टचा जन्म मुंबईमध्ये झाला. तिचे वडील महेश भट्ट हे एका गुजराती कुटुंबातून आलेले आहेत. फार कमी लोकांना माहीत आहे की, आलियाची आई सोनी राजदान यांचा जन्म बर्मिंघम येथे झाला होता. त्यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्त्व आहे. यामुळे आलियाला ब्रिटीश नागरिकत्त्व मिळालं आहे.

इमरान खानचा जन्म १३ जानेवारी १९८३ मध्ये अमेरिकेतील विस्कॉन्सिन शहरातील मेडिसन येथे झाला होता. आई- वडिलांच्या घटस्फोटानंतर इमरान आईसोबत मुंबईत परतला. मात्र काही काळानंतर तो पुन्हा वडिलांकडे कॅलिफोर्नियात गेला. तिथेच त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. इमरानने कयामत से कयामत तक आणि जो जीता वही सिंकदर या सिनेमांत बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे. त्याने २००८ मध्ये जाने तू या जाने ना सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 09:22 AM IST

ताज्या बातम्या