आलिया म्हणते, डिझायनर ड्रेसपेक्षा नाइट ड्रेसच बरा, पाहा PHOTOS

सध्या मुंबई पाण्याखाली असली तरी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला कामावर जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.

  • Share this:

बुधवारी आलिया तिच्या घरातून कामानिमित्त बाहेर जाताना दिसली. यावेळी नेहमीप्रमाणे छायाचित्रकारांना पाहून तिने आपलं सुंदरशा स्माइलने सर्वांचं मन जिंकलं.

नेहमी जिम आउटफिटमध्ये किंवा डिझायनर आउटफिटमध्ये दिसणारी आलिया यावेळी चक्क स्टार्स असलेल्या पांढऱ्या रंगाच्या नाइट ड्रेसमध्ये दिसली.

सध्या आलिया सडक २ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आलियाचे बाबा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

यानंतर आलिया पुन्हा एकदा ब्रह्मास्त्रच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. यात तिच्यासोबत प्रियकर रणबीर कपूर आणि बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनही आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Alia Bhatt
First Published: Jul 4, 2019 09:03 AM IST

ताज्या बातम्या