कडक उन्हातही लाइमलाइटमध्ये कसं रहावं हे आलिया- जान्हवीकडून शिकावं

‘धडक’ अभिनेत्री खवय्यी आहे. पण फिटनेसमुळे तिला आपल्या जीभेवर ताबा ठेवावा लागतो.

  • Share this:

तुमच्यासोबत जर तुमची आवडती व्यक्ती असेल तर जीममध्ये जायला फारसा कंटाळा येणार नाही. जान्हवीच्या बाबतीतही कदाचित असंच असेल. मैत्रीणीसोबत जीमहून बाहेर पडताना ती दिसली. यावेळी जान्हवीचा लुक कॅज्युअल होता. पण तिची डेनिमची स्लिंग बॅग फार आकर्षक होती.

‘धडक’ अभिनेत्री खवय्यी आहे. पण फिटनेसमुळे तिला आपल्या जीभेवर ताबा ठेवावा लागतो. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी तिने सेलिब्रिटी ट्रेनर यास्मिन कराचीवालाकडे ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली होती.

सोमवारी आलियाला तिच्या घराजवळ पाहण्यात आले. गली गर्ल सध्या पारंपरिक पेहरावात जास्त दिसत आहे. तिचा हा नवा लुक अनेकांना घायाळ करतो हे काही नव्याने सांगायला नकोच.

चाहत्यांकडे पाहून आलियाने नेहमीच त्यांना स्माइल देते आणि अभिवादन करते.

‘राझी’ची अभिनेत्री नेहमीच उत्साही आणि चिअरफूल दिसते. लवकरच आलिया अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चनही असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या