• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'शिवाजी महाराजांनी लढायला शिकवलं', पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा खास संदेश
  • VIDEO: 'शिवाजी महाराजांनी लढायला शिकवलं', पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा खास संदेश

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 11:59 AM IST | Updated On: Aug 17, 2019 11:59 AM IST

    मुंबई, 17 ऑगस्ट : कोल्हापूर आणि सांगलीत पूर ओसरला असला तरी नव्याने पुन्हा एकदा आपला संसार उभं कऱण्याचं मोठं आव्हान पूरग्रस्तांसमोर आहे. पूरग्रस्तांसाठी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सगळेच मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. संवेदनशील अभिनेता म्हणून ओळख असणारा तसंच समाजकार्यात नेहमीच पुढे असणारा खिलाडी अक्षय कुमारनेदेखील सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी एक खास संदेश पाठवला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading