या बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह

  • Share this:

सध्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साइट्सवर प्रत्येकजण अक्टिव्ह असतो. या साइट्सवर सेलेब्रिटींच्या फोलोअर्सची संख्या करोडोंच्या घरात आहे.

यात अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या कलाकारांना मागे टाकत अक्षय कुमारने नंबर १ स्थान पटकावले आहे.

अक्षयचे इंस्टाग्राम फोलोअर्स २ करोड झाले आहेत. तो बॉलिवूडचा पहिला अभिनेता बनला आहे ज्याच्या फोलोअर्सची संख्या २ करोडपेक्षा जास्त आहे.

त्यामुळे अक्षयला इंस्टाग्रामचे स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सोमवारी अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट करून याची माहिती दिली आहे.

सर्वात जास्त फोलोअर्सच्या यादीत सलमान खान 17.9 करोड फोलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. शाहरुख खानचे 13.9 करोड, अमिताभ बच्चन 9.8 करोड तर आमिर खानच्या फोलोअर्सची संख्या 1.2 करोड आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 06:53 PM IST

ताज्या बातम्या