'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लाँचमध्ये कतरिनाचा हॉट अंदाज, तगड्या स्टारकास्टवर एकटी पडली भारी

बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘सुर्यवंशी’ (Sooryavanshi) येत्या 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान अक्षय कुमार किंवा अजय देवगण नाही तर कतरिनाबाबतच अधिक चर्चा रंगल्या होत्या.

  • Share this:

बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा ट्रेलर आज लाँच झाला. यासाठी अक्षय कुमारसह रोहित शेट्टी, अजय देवगण, रणवीर सिंह, कतरिना कैफ, करण जोहर उपस्थित होते

'सूर्यवंशी'च्या सर्व स्टारकास्टने 'आ रहीं है पुलिस' असं लिहिलेलं टी-शर्ट घातलं होतं. तर कतरिना मात्र केशरी रंगाच्या हॉट वन पीसमध्ये दिसून आली

ट्रेलरमध्ये काही क्षणांसाठीच कतरिना दिसली आहे, पण तिने यामध्ये चाहत्यांची मनं जिंकली आहेत. चित्रपटातील तगड्या स्टारकास्टवर ती भारी पडली आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'कॉप युनिव्हर्स'ची फिल्म 'सूर्यवंशी' 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही जोडी दिसणार आहे. प्रेक्षकांची आवडती जोडी असल्यामुळे हा चित्रपट तिकिटबारीवर चांगली कमाई करण्याची शक्यता आहे.

सूर्यवंशीच्या ट्रेलर लाँचसाठी कतरिनाने केशरी रंगाचा वनपीस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच स्टनिंग आणि हॉट दिसत आहे.

कतरिनाचे 'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लाँच दिवशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

First published: March 2, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या