• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL VIDEO: दुकानात शिरलेल्या पाण्यातच मालकाने घेतला पोहण्याचा आनंद!
  • VIRAL VIDEO: दुकानात शिरलेल्या पाण्यातच मालकाने घेतला पोहण्याचा आनंद!

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 12:58 PM IST | Updated On: Aug 5, 2019 12:58 PM IST

    राजस्थान, 05 ऑगस्ट : गेल्या 2 दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. त्यात एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. दुकान पाणी शिरल्यानंतर निराश होण्याऐवजी दुकान शिरलेल्या पाण्यामध्ये मालकाने पोहण्याचा आनंद लुटला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी