• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजितदादांची फटकेबाजी
  • VIDEO : मोदींनी चहा विकला मीही अंडी गोळा केली, अजितदादांची फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 04:57 PM IST | Updated On: Apr 20, 2019 04:57 PM IST

    बारामती, 20 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतचं इंदापूर तालुक्यात प्रचारासाठी हजेरी लावली. त्यांनी आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहा विकण्यावर टीका केली. आपणही जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा अंडी गोळा करत होतो, आणि धारा काढत होतो, मग आता तेच सगळं सांगत बसायच का? असा खोचक सवालही केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading