• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हरिभाऊ बागडेंकडे राजीनामा देताना काय सांगितलं? अजित पवार म्हणतात...
  • VIDEO : हरिभाऊ बागडेंकडे राजीनामा देताना काय सांगितलं? अजित पवार म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 05:57 PM IST | Updated On: Sep 28, 2019 05:57 PM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजीनामा देण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना फोन केला होता. यावेळी त्यांच्यासोबत काय चर्चा झाली, आपण का राजीनामा देत आहोत, याबद्दलचा पत्रकार परिषदेत खुलासा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी