सलमान खानच्या अभिनेत्रीनं मादक अदांनी केलं घायाळ, BOLD फोटोशूट VIRAL

2005 मध्ये सलमान खानने स्रेहाला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. 'लकी- नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटातून स्नेहाने सलमानसोबत डेब्यू केला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 11:56 AM IST

सलमान खानच्या अभिनेत्रीनं मादक अदांनी केलं घायाळ, BOLD फोटोशूट VIRAL

अभिनेत्री ऐश्वर्या रायची 'कर्बन कॉपी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे, तिचे बोल्ड फोटोशूट. नुकतंच स्रेहानं बोल्ड फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

स्रेहा मागच्या बऱ्याच काळापसून मोठ्यासिने सृष्टीपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय असते.ती नेहमीच हॉट फोटो शेअर करत असते. नुकत्याच केलेल्या फोटोशूटचे काही फोटो स्रेहानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2005 मध्ये सलमान खानने स्रेहाला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. 'लकी- नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटातून स्नेहाने सलमानसोबत डेब्यू केला होता. पण यानंतर स्रेहा बॉलिवूडमध्ये फार फार काळ टिकू शकली नाही.

काही दिवसांपूर्वी स्रेहा तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती, ऑल इंडिया मिक्स्ड मार्टिकल आर्ट्स असोसिएशनचा चेअरमन अवी मित्तल व स्नेहा दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पण नुकताच दोघांनीही आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर स्नेहा तमिळ आणि कन्नड सिनेमांकडे वळली. मात्र मागच्या चार वर्षांपासून ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली. कारण याकाळात स्नेहाला एका आजाराने ग्रासले होते. स्नेहा ऑटोइम्यून डिसऑर्डरनेने पीडित होती.

Loading...

स्नेहा आणि ऐश्वर्या रॉयच्या चेहऱ्यात एवढं साम्य होतं की, ऐश्वर्या सोबत ब्रेकअप झाल्यानंतर जेव्हा सलमाननं स्नेहाला लॉन्च केलं त्यावेळी सलमान आणि स्नेहाच्या अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या.

'लकी- नो टाईम फॉर लव्ह' नंतर 2006 मध्ये स्नेहा सोहेल खानसोबत 'आर्यन'मध्ये झळकली. यानंतर 2010 मध्ये 'क्लिक' या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत दिसली. पण हे दोन्ही चित्रपट दणकून आपटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 11:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...