आराध्यासोबत स्विमिंग पूलमध्ये दिसली ऐश्वर्या, Photo Viral

एकीकडे अभिषेक मालदीवचे फोटो शेअर करत आहे तर ऐश्वर्याने मात्र पूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला.

  • Share this:

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन नुकतेच मालदीवला छोटेखानी व्हेकेशनला गेले आहेत. इथून त्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यातलाच एक होता ऐश्वर्याचा. चाहत्यांना ऐश्वर्याचा हा फोटो फार आवडला.

बच्चन कुटुंबियांच्या व्हेकशन अल्बममधला हा फोटोही अनेकांना आवडत आहे. हा फोटो शेअर करताना अभिषेकने लिहिले की, ‘आनंद आणि या माझ्या मुली’ या फोटोला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

एकीकडे अभिषेक मालदीवचे फोटो शेअर करत आहे तर ऐश्वर्याने मात्र पूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिघंही जण फार निवांत आणि आनंदी दिसत आहेत. ऐश्वर्याने हा फोटो रविवारी शेअर केला.

शनिवारी २० एप्रिलला अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा १२ वा वाढदिवस होता. याचंच सेलिब्रेशन करण्यासाठी अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या मालदीवला गेले.

अभिषेक आपल्या मुलीचेही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो अनेकदा ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र असतानाचे फोटो शेअर करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या