Couple Goals- अभिषेकने शेअर केला ‘हनी अँड मून’चा फोटो

पाहा गेल्या १२ वर्षांतले त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो

News18 Lokmat | Updated On: Apr 20, 2019 02:35 PM IST

Couple Goals- अभिषेकने शेअर केला ‘हनी अँड मून’चा फोटो

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत आहेत. आज अभी- अश त्यांच्या लग्नाचा १२ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

यानिमित्तानेच संपूर्ण कुटुंब मालदिवमध्ये एकमेकांसोबत निवांत वेळ घालवत आहेत. दरम्यान, अभिषेकने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक फोटो शेअर केला.

इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याचा फोटो शेअर करताना अभिषेकने लिहिले की, ‘हनी अँड मून’. या फोटोमध्ये समुद्र किनारी खुर्चीवर बसलेली ऐश्वर्या फारच सुंदर दिसतेय आणि तिच्या मागचा चंद्रही फार आकर्षक आहे.

Loading...

या फोटोशिवाय १२ वर्षांत अभिषेक- ऐश्वर्याचे असे अनेक फोटो आहेत जे तुम्ही आजपर्यंत पाहिले नसतील. म्हणूनच आम्ही तुम्हाला त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो आज दाखवणार आहोत.

१२ वर्षांत ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक कार्यक्रमात आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या जोडींपैकी ही एक जोडी आहे.

२० एप्रिल २०१७ मध्ये बच्चन कुटुंबीयांच्या 'प्रतिक्षा' बंगल्यावर या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.

CANNES, FRANCE - MAY 17: Actress Ais२० एप्रिल २०१७ मध्ये बच्चन कुटुंबीयांच्या 'प्रतिक्षा' बंगल्यावर या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. hwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan attend the "Raavan" Photocall at the Salon Diane at The Majestic during the 63rd Annual Cannes Film Festival on May 17, 2010 in Cannes, France. (Photo by Sean Gallup/Getty Images) *** Local Caption *** Aishwarya Rai Bachchan;Abhishek Bachchan

ऐश्वर्याच्या अगोदर अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. मात्र काही कारणास्वत त्याच्यात दुरावा आला आणि ते वेगळे झाले.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला आज 12 वर्ष पूर्ण झाली. त्यांना आराध्या नावाची 7 वर्षांची मुलगी आहे.

लग्नाअगोदर या दोघांनी रावण, कुछ ना कहो आणि गुरु या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांच्या रिअल लाइफ केमिस्ट्रीप्रमाणेच त्यांच्या रील लाइफ केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...