• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपला मतदान केल्यामुळे चार बसपा नगरसेवक निलंबित!
  • VIDEO : भाजपला मतदान केल्यामुळे चार बसपा नगरसेवक निलंबित!

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 03:30 PM IST | Updated On: Jan 3, 2019 03:30 PM IST

    अहमदनगर : नगर महानगरपालिकेत भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे बसपाच्या 4 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरेंनी ही घोषणा केलीये. मात्र याबाबत कुठलेही पत्र किंवा नोटीस अद्यापपर्यंत मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण बसपा गटनेते मुदस्सर शेख यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी