News18 Lokmat

'नेल पॉलिश हराम है', देवबंदचा नवा फतवा ऐकून धक्काच बसेल

उत्तर प्रदेशच्या दारुलमध्ये उलूम देवबंदने सोमवारी महिलांविरोधात एक अजब फतवा काढण्यात आला, कारण त्या महिलांनी नेल पॉलिश लावली होती.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2018 01:37 PM IST

'नेल पॉलिश हराम है', देवबंदचा नवा फतवा ऐकून धक्काच बसेल

उत्तर प्रदेशच्या दारुलमध्ये उलूम देवबंदने सोमवारी महिलांविरोधात एक अजब फतवा काढण्यात आला, कारण त्या महिलांनी नेल पॉलिश लावली होती.

उत्तर प्रदेशच्या दारुलमध्ये उलूम देवबंदने सोमवारी महिलांविरोधात एक अजब फतवा काढण्यात आला, कारण त्या महिलांनी नेल पॉलिश लावली होती.

महिलांनी नेल पॉलिश लावणं आणि नखं कापण हे इस्लामच्या विरोधात आहे. महिला नखांवर मेहंदी लावू शकतात पण नखांवर नेल पॉलिश म्हणजे गैर इस्लामी आहे असं दारुल उलून याने म्हटलं आहे. सौजन्य - PTI

दारुल उलून याने या आधीदेखील महिलांच्या वागण्यावर आक्षेप घेतला होता.

Loading...

मागच्या वर्षी 21 ऑक्टोबरला दारुल उलून देवबंदने फतवा काढला होता की, सोशल मीडियावर मुस्लिम पुरुष आणि महिलांनी फोटो अपलोड करणं चुकीचं आहे. त्यावेळेस देखील सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं हे इस्लामला मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

बरं याऊनही धक्कादायक म्हणजे फोटो अपलोड करण्यापेक्षा मुळात फोटो काढणंच चुकीचं असल्याचं मुफ्ती तारिक कासमी यांनी म्हटलं आहे.

तर 7 ऑक्टोबरला दारुव उलूम देवबंदने मुस्लिम महिलांसाठी एक धक्कादायक फतवा जारी केला. त्यात त्याने म्हटलं आहे की, महिलांनी केस कापणे आणि आयब्रो करणं इस्लामला मान्य नाही आहे.

तर त्याने आता पुन्हा एक नवा फतवा काढला आहे तो म्हणजे महिलांनी नखांना नेल पॉलिश लावायची नाही आणि नखं कापायची देखील नाही.

पण नखांवर नेल पॉलिश लावण्याऐवजी मेहंदी लावावी असं त्याने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...