पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची पाकिस्तानला 10 इशारे!

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना माफ केलं जाणार नाही. त्यांना शिक्षा मिळणारच असा सरळ इशारा दिला आहे.

  • Share this:

‘भारत हा नव्या नीती आणि नव्या रितीचा देश आहे. हे आता जगही पाहणार आहे. गोळीबार करणारा असो अथवा बंदूक घेऊन तैनात असेल आता त्यांना स्वस्थ बसू दिलं जाणार नाही.’

‘नव्या भारताला कुणी डिवचलं तर त्याला सोडणार नाही. आमच्या सैनिकांनी आधीही करून दाखवलं आहे आणि आताही कोणतीही कसर सोडली जाणार नाही.’

'पुलवामामधील शहीद झालेल्या कुटुंबीयांच्या डोळ्यातून आलेल्या प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल.’

‘भारताच्या फाळणीनंतर जन्माला आलेला पाकिस्तान हा देश म्हणजे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यातील भारताच्या जवानांचे बलिदान वाया जाणार नाही. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कुठे, कधी आणि कशी शिक्षा द्यायची हे भारतीय जवानच ठरवतील’.

‘पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा जनतेमधील आक्रोश मी समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास ठेवा. शहीदांचे बलिदान वाया जाणार नाही.’

‘दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. ज्यांनी हा हल्ला केला द्यांना जरूर शिक्षा दिली जाईल.’ असे देखील मोदींनी सांगितले.’

‘दहशतवादी संघटना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी खुप मोठी चूक केली आहे. मी देशातील जनतेला आश्वासन देतो की, या हल्ल्यामागे जे काही लोक आहेत त्यांना शिक्षा ही दिलीच जाईल.’

‘स्वत:ची अर्थव्यवस्था बिकट असताना पाकिस्तानला वाटते की अशा प्रकारचे हल्ले केल्यामुळे भारत अस्थिर होईल. पण त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. देशातील 130 कोटी जनता पाकिस्तानकडून होणाऱ्य़ा अशा कृतीला सडेतोड उत्तर देईल. ‘

‘संपूर्ण जगाने पाकिस्तानला एकटे पाडले असताना तो अशा प्रकारचा कट करत आहे. पाकिस्तानला वाटते की अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे भारत अस्थिर होईल. पण ते फार मोठी चूक करत आहेत.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 12:03 AM IST

ताज्या बातम्या