बॉलिवूडच्या 'या' स्टार कपलच्या मतदानापेक्षा त्यांच्या फॅशनचीच झाली चर्चा

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात पार पडलं. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिकांनी आपलं बहुमुल्य मत नोंदवलं.

  • Share this:

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात पार पडलं. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिकांनी आपलं बहुमुल्य मत नोंदवलं. बॉलिवूडचे हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने लग्नानंतर पहिल्यांदा मतदान केलं.

मुंबईतील वांद्रे येथे दीपिकाने सेंट स्टुडिओ शाळेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

दीपिका मतदान केंद्रावर पोहोचताच प्रसारमाध्यमांचे कॅमेरे आपसूक तिच्या दिशेने वळले. यावेळी मतदानापेक्षा तिच्या लुकचीच चर्चा जास्त झाली.

मतदानाच्या वेळी ती पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घालून आली होती.

मतदान झाल्यानंतर दीपिकाने हातावरची शाई दाखवत प्रसारमाध्यमांना फोटो दिले.

यावेळी रणवीर सिंगही त्याच्या अनोख्या लुकमध्ये मतदान करायला आला होता.

रणवीर सिंग आपल्या वडिलांसोबत मतदान करायला वांद्यात गेला होता.

यावेळी रणवीरनेही त्याने मतदान केल्याची शाई मोठ्या कौतुकाने प्रसारमाध्यमांना दाखवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या