घटस्फोटानंतर पतीच्या पगाराच्या 25 टक्के पोटगी,सुप्रीम कोर्टाचा निर्णय

घटस्फोटानंतर पतीच्या पगाराच्या 25 टक्के पोटगी,सुप्रीम कोर्टाचा निर्णय

घटस्फोट झाल्यावर पतीच्या पगाराच्या 25 टक्के पोटगी द्यावी, असा निर्णय काल सुप्रीम कोर्टानं दिला.

  • Share this:

21 एप्रिल : घटस्फोट झाल्यावर पतीच्या पगाराच्या 25 टक्के पोटगी द्यावी, असा निर्णय काल सुप्रीम कोर्टानं दिला. पश्चिम बंगालच्या एका खटल्यात निर्णय देताना कोर्टानं हा निर्णय दिला.

पतीची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर हा आकडा 20 टक्क्यांपर्यंत येऊ शकतो.  या निर्णयाचा हेतू हा की घटस्फोटानंतर पत्नीला प्रतिष्ठित आयुष्य जगता यावं. तिला कुणावर अवलंबून रहावं लागू नये, असा निर्वाळा कोर्टानं दिला.

First published: April 21, 2017, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading