बिग बीनंतर संजय दत्तनेही घेतली सर्वात महागडी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

संजय दत्तनेही एक महागडी गाडी विकत घेतली आहे. त्याने या गाडीसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला.

  • Share this:

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच मर्सिडीज- बेंजची V- Class गाडी विकत घेतली. नवीन गाडी विकत घेतल्याबद्दल बिग बी यांना सोशल मीडियावर अनेक शुभेच्छा मिळाल्या.

आता संजय दत्तनेही एक महागडी गाडी विकत घेतली आहे. संजू बाबाने एसयूव्ही रेंज रोव्हरला आपल्या घरातील नवीन सदस्य म्हटले. तसेच त्याने या गाडीसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला.

संजय दत्तच्या वरील फोटोमध्ये जी गाडी दिसते ती रेंज रोव्हर एसव्ही ऑटोबायोग्राफी एलडब्लूबी आहे. या गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर ४५४५ असा आहे.

ही एक लग्झरी एसयूव्ही आहे. दमदार इंजिन आणि आकर्षक फीचरसाठी ही गाडी ओळखली जाते. संजयने विकत घेतलेल्या या गाडीची दिल्लीमधील एक्स शो रूममधील किंमत जवळपास २.११ कोटी रुपये आहे.

संजय दत्तच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो कलंक सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत वरुण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर दिसणार आहेत.

अभिषेक वर्मन याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सॉफ्ट लव्ह स्टोरीमध्ये महिलांची तगड्या व्यक्तिरेखा दाखवण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 10:19 AM IST

ताज्या बातम्या