जर भिंती बोलू लागल्या तर त्यावरील जंतूंची पोलखोल होईल

जगाची सध्याची परिस्थिती पाहता, तुम्हाला नाही वाटत का आपल्या भिंतींकडेही सुपरपॉवर असावी?

जगाची सध्याची परिस्थिती पाहता, तुम्हाला नाही वाटत का आपल्या भिंतींकडेही सुपरपॉवर असावी?

  • Share this:
    मागील काही महिन्यांच्या परिस्थितीने प्रत्येकाला ‘कसे जगायचे’ हे नक्कीच शिकवले आहे. नवीन मार्गांचा अवलंब करून स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे, याचीही जाणीव करून दिली आहे. आता आपल्या सर्वांना ही समज आहे की, आपले हात काळजीपूर्वक कसे सॅनिटाईझ करायचे, बाहेर असताना मास्क घालणे किती महत्त्वाचे आहे आणि सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे. पण आपल्या घरात असताना कशाप्रकारे काळजी घ्यावी? तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की तुमच्या घरातील भिंतीकडूनच तुम्हाला सर्वात जास्त धोका आहे. या भिंती तुमचा बाहेरील जंतू आणि घाणीपासून बचाव करतात मात्र तुम्ही त्यांना कितीही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यात अदृश्य विषाणू, जंतू आणि जीवाणूंचा वास असतोच. तरीही आपण दिवसभरात नेहमीच त्यांना खेटून बसतो, स्पर्श करतो व त्यांच्या संपर्कात येत असतो. घरात लहान मुले असतील तर काही विचारूच नका. भिंतीवरून हात फिरवणे, स्टिकर्स व रंगांनी भिंतीची सजावट करणे यातच त्यांना आनंद होत असतो. पण घराबाहेर पडण्याची परिस्थिती नसल्याने घरातच राहून खेळणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. तर मग, तुम्ही तुमच्या प्रियजनांना घरातच राहून सुरक्षित ठेवण्यासाठी काय प्रयत्न कराल? सोपा उपाय आताच्या घडीला कधीही नव्हे ते तुमच्या भिंती मुख्य जंतू-विरोधी संरचना बनल्या पाहिजेत. शिवाय, जर तुमच्याकडे केसाळ प्राणी किंवा अलर्जीने बाधित प्रौढ व्यक्ती असतील तर तुमचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी तुम्हाला चांगले मार्ग शोधणे खूपच अत्यावश्यक आहे. या परिस्थितीत या समस्येवर एक रामबाण उपाय आहे. तुमच्या घराच्या भिंती अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल पेंटने म्हणजेच Nerolac Excel Virus Guard पेंटसह पेंट करा व 2020 वर्षामध्ये तुमचे आरोग्य व्यवथित ठेवा. हा पेंट असामान्य का आहे? भारताचा नं.1 अँटी-व्हायरल पेंट म्हणून ख्याती असलेला हा इको-फ्रेंडली इंटेरिअर पेंट विषाणू, जंतू आणि जीवाणूंचे प्रमाण 99.9% पर्यंत कमी करतो. इतर उत्कृष्ट वैशिष्ट्यांपैकी, Nerolac Excel Virus Guard हे ई.कोली, एस ऑरिअस, एम.ट्युबरक्युलोसिस, एस.न्यूमोनिया आणि आणखीन दहा जीवाणूंविरोधात प्रभावीपणे काम करते. त्याचा CO2 शोषण गुणधर्म तुमच्या घरातील हवेला स्वच्छ ठेवण्यास मदत करतो, तर त्यात असलेले अनेक अद्वितीय घटक तुमच्या भिंती निर्जंतुकीकरण करण्यात, गंध दूर करण्यात आणि खोलीत आर्द्रता नियंत्रित करण्यात मदत करतात. आहे का नाही असामान्य? सर्वप्रकारे घराची काळजी घेण्यात यशस्वी हे अँटी-मायक्रोबायल पेंट Japanese Shiquy Technology ने विकसित केले असून जंतू, विषाणू आणि जीवाणूंचे प्रमाण 99.9% पर्यंत कमी करते! एवढेच नाही तर हे खोलीत आर्द्रता नियंत्रित करते, गंध दूर करण्यात मदत करते व त्याचे CO2 शोषण तंत्रज्ञान तुमच्या घरातील हवा शुद्ध करते. Nerolac एक्सेल व्हायरस गार्ड केवळ भिंतींचे रक्षण करीत नाही तर ते युनिक फॅब्रिक फिनिश देऊन त्यास प्रीमियम बनवते. वापरण्यास अगदी सोपे व दीर्घकाळ टिकणार्या या पेंटसह तुमचे घर पेंट करणे ही तुमच्या घरासाठीच्या लिस्टमधील एक गोष्ट असायलाच हवी, ज्यामुळे पुढील अनेक महिने तुमचे ‘टेन्शन’ गायब होईल. कोरोनाव्हायरसनंतरच्या जगाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी त्रासमुक्त सोल्यूशन, लक्षात ठेवा, तुमच्या भिंतींचे निर्जंतुकीकरण करणे हे क्षणभंगुर आहे मात्र आपल्या प्रियजनांना हानिकारक जंतूपासून बचाव करणारे इमल्शन निवडणे अमूल्य आहे. पुढील काही माहिने सहीसलामत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग्य स्वच्छता राखणे होय, ज्याची सुरुवात तुमच्या भिंतीपासूनच करायला हवी. Nerolac Excel Virus Guard इंटेरिअर पेंटविषयी अधिक जाणून घेण्यासाठी 70450 60000 वर ‘virusguard’ असे Whatsapp करा आणि आजच ऑर्डर करा! This is a partnered post
    First published: