• शिवसेनेच्या युवराजांची 'मतां'ची पेरणी

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 11:27 PM IST | Updated On: Jul 21, 2019 11:27 PM IST

    नाशिक 21 जुलै : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शेतात जाऊन पेरणी पेरणी केली. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान घारगाव येथे बैलाचे औत धरत केली पेरणी केली. शेती कशी करतात हे शहरात राहून कळत नाही असा आरोप नेहमी ठाकरे कुटूंबावर होत असतो. यावेळी शिवसैनिकांनी मोठा जल्लोष कैला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी