• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मराठवाड्याचा गड पुन्हा राखण्यासाठी आदित्य ठाकरे लढणार उस्मानाबादमधून निवडणूक?
  • SPECIAL REPORT: मराठवाड्याचा गड पुन्हा राखण्यासाठी आदित्य ठाकरे लढणार उस्मानाबादमधून निवडणूक?

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 10:31 PM IST | Updated On: Sep 15, 2019 10:31 PM IST

    उस्मानाबाद, 15 सप्टेंबर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबादमधून निवडणूक लढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उस्मानाबादचे सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांनी त्या संदर्भात उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. पाहुयात यावर एक स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading