• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्पेशल व्यक्तीकडून बर्थ डे गिफ्ट आलं का? आदित्य ठाकरे म्हणतात...
  • VIDEO : स्पेशल व्यक्तीकडून बर्थ डे गिफ्ट आलं का? आदित्य ठाकरे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 08:15 PM IST | Updated On: Jun 13, 2019 08:15 PM IST

    मुंबई, 13 जून : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी डिनर डेटवर गेले होते. त्यानंतर या दोघांमधल्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा रंगली होती. यासंदर्भात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून गेली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close