दुबईत तब्बल 20 हजार फुटांवरून या बॉलिवूड अभिनेत्रीने मारली उडी आणि...

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. इन्स्टाग्रामपासून ते फेसबुक, ट्विटरपर्यंत प्रत्येक ठिकाणी अभिनेत्री आपलं अस्तित्व दाखवत असतात.

  • Share this:

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. इन्स्टाग्रामपासून ते फेसबुक, ट्विटरपर्यंत प्रत्येक ठिकाणी अभिनेत्री आपलं अस्तित्व दाखवत असतात. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी राउतेलानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून उर्वशीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. उर्वशीने सोशल मीडियावर तिच्या स्कायडायविंगचे फोटो शेअर केले.

नेहमीच हॉट अंदाजात दिसणाऱ्या उर्वशीने नुकतंच दुबईत सुमारे २० हजार फुटांवरून स्कायडायविंग केलं.

सध्या ती दुबईत सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत आहे. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतानाच तिने स्कायडायविंगचाही अनुभव घेतला.

आपले फोटो शेअर करताना उर्वशीने लिहिले की, ‘आनंदाचं अजून एक वर्ष, हास्याचं अजून एक वर्ष, स्कायडाइव्हचं अजून एक वर्ष...’

आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असलेली उर्वशी राउतेला लवकरच जॉन अब्राहमच्या पागलपंती सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सौरभ शुक्ला, इलियाना डिक्रूज आणि अरशद वारसीही असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 12:14 PM IST

ताज्या बातम्या