Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज!
  • SPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज!

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 10:19 PM IST | Updated On: Aug 25, 2019 10:19 PM IST

    मुंबई, 25 ऑगस्ट : अभिनेत्री शिल्पा शिंदेला पाकिस्तानात परफॉर्म करायचं आहे. आणि हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानही तिनं दिलं आहे. पाकिस्तानात परफॉर्म करणाऱ्या मिका सिंगकडून जबरदस्तीनं माफी मागवण्यात आल्याचा आरोप केला आहे. पाहुयात यासंदर्भातील विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी