निधनाची बातमी समजल्यानंतर पांडे कुटुंबिय त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले आहे. चंकी पांडे, भावना पांडे आणि अनन्याची बहीण रायसा पांडे हे घरी जाताना स्पॉट झाले. मात्र अनन्या कामासाठी सकाळीच बाहेर पडली असल्याने अद्याप पोहोचू शकली नाही.View this post on Instagram
धक्कादायक! दिलीप कुमारांसह 'या' सेलिब्रिटींनी 2021 मध्ये घेतला जगाचा निरोप
स्नेहलता यांच्या अंत्यविधीसाठी डीआना पांडे, निलम कोठारी, शबिना खान आणि राजकीय नेते भाई जगताप देखील पोहोचले होते.काही दिवसांपूर्वी अनन्याने आपल्या आजीच्या वाढदिवशी तिच्यासोबत एक सुंदर व्हिडीओ शेअर केला होता.View this post on Instagram
असं हे बॉलिवूड! ‘दिलीपकुमार यांचं सकाळी निधन अन् नीतू कपूर यांनी रात्री केली पार्टी’
यानंतर महिला दिनानिमित्त अनन्याने एक खास पोस्ट आपल्या आजीसाठी लिहीली होती.अभिनेता चंकी पांडेने ही मातृदिनाच्या दिवशी आईचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. तो फोटो त्याचा १९८८ सालचा चित्रपट गुन्हाओंका फैसला या चित्रटाच्या सेटवरील होता.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ananya panday, Bollywood, Entertainment